Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

घर सोडून निघालेले ३ बालक पालकांच्या स्वाधीन समतोल प्रकल्पाची कामगिरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
घर सोडून निघालेले ३ बालक पालकांच्या स्वाधीन समतोल प्रकल्पाची कामगिरी

जळगाव (प्रतिनधी) जळगाव रेल्वे स्टेशनवर दि २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान ३ बालके संशयास्पदरित्या फिरतांना समतोलच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. सदर बालकांना पकडून त्यांची चौकशी केली असता जळगाव शहराच्या सुप्रिम कॉलनी भागातील रहिवासी होते. घरातून कोणालाही न सांगता दुपारी १ वाजता पळ काढला व मिळेल ती रेल्वे पकडून मुंबई गाठायचे त्यांचे नियोजन होते. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या बालकांचे पालक एम आय डी सी मध्ये हातमजूरी करतात. केवळ बाहेर फिरण्याच्या बहाण्याने हि बालके जळगाव रेल्वे स्टेशनवर आले होते. समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते प्रदिप पाटील, विश्वजित सपकाळे व योगानंद कोळी यांनी रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून बालकांच्या पालकांशी संपर्क साधला व पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडून बालकांना पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी रेल्वे पोलीस सचिन नाईक व पुराणिक यांचे सहकार्य मिळाले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक

Next Post
दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक

दोनशे कोटी रुपयांची आंतरराज्यीय खोटी बिले देणाऱ्या सहा जणांना अटक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d