Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चिंचखेडा तवा पाणी प्रश्नासाठी विश्वजितराजेंचे प्रयत्न ;मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यतत्परता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
चिंचखेडा तवा पाणी प्रश्नासाठी विश्वजितराजेंचे प्रयत्न ;मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यतत्परता

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,जळगाव जिल्हा मा.श्री.ना..गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली आणि चिंचखेडा तवा. ता.जामनेर या गावात भेडसावत असणारा पाण्याचा प्रमुख प्रश्न मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावर टाकला. लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन क्षणाचा विलंब न करता तात्काळ आधिकाऱ्यांशी संपर्क करुन लवकरात लवकर कार्यवाही सुरु करण्याचे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले व पत्र दिले.

जनतेची तहान भागवण्यासाठी असणारे मंत्री गुलाबराव पाटील यांची.तळमळ आणि कार्यतत्परता. तसेच आपल्या वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी विश्वजितराजे जनसामान्यांसाठी दिवस-रात्र राबत आहे
यावेळी चिंचखेडा तवा गावातील सरपंच,उपसरपंच अमितभाऊ तडवी,हतिम तडवी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक(ODF PLUS) घोषित

Next Post

राज्याच्या लोककलावंत निवड समिती वर विनोद ढगे यांची निवड

Next Post
राज्याच्या लोककलावंत निवड समिती वर विनोद ढगे यांची निवड

राज्याच्या लोककलावंत निवड समिती वर विनोद ढगे यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo