Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चित्रकार, रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांच्या चित्राची बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बॉम्बे आर्ट सोसायटी यांच्या वार्षिक कला प्रदर्शनात शैलेश कुलकर्णी यांचे निवडले गेलेले चित्र.

पाचोरा – (प्रतिनिधी) – जारगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील प्रसिद्ध नवोदित चित्रकार तसेच रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांच्या चित्राची नुकतीच भारतातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक अशा बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात निवड झाली आहे .विशेष म्हणजे विद्यार्थी दशेत असताना देखील त्यांनी व्यावसायिक गटातून एन्ट्री करून हे यश मिळविले आहे दरवर्षी हे वार्षिक कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे भरते मात्र सध्या कोविड सदृश्य परिस्थिती असल्याने हे प्रदर्शन बॉम्बे आर्ट सोसायटी यांच्या वेबसाईट वर दिनांक 25 मार्च ते 25 एप्रिल या कालावधीत सुरू असणार आहे.
या पूर्वी देखील त्यांच्या चित्रांची निवड राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडली गेली आहेत.
तसेच रांगोळी कलेचा सुध्धा छंद असणाऱ्या शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळी कलेतून देखील त्यांनी आपले नाव तसेच संपूर्ण तालुक्याचे नाव देखील राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे . या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अबोला-दिपाली निखळ, पुणे

Next Post

नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात ‘लॉकडाऊन’ बाबत निर्णय घेणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo