Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनआंदोलनातून युवा उमेदवारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जनआंदोलनातून युवा उमेदवारी

एरंडोल(शैलेश चौधरी)एरंडोल शहरातील रहीवासी तसेच महाविद्यालयीन दशेपासूनच व्यवस्थेच्या विरोधात नियमीत पणे लढा देणारे व तरूण वर्गात लोकप्रिय असे राहूल रघुनाथ पाटील यांनी शेवटच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने अपक्ष नामांकन सादर केले. अर्ज दाखल करतांना इमरान खान, पंकज महाजन, योगेश गायकवाड, गणेश पाटील, देवेंद्र मालू,प्रकाश महाले,राजेंद्र सोनार तसेच असंख्य चाहते उपस्थित होते.युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार तसेच महीलांसाठी विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन रोजगारक्षमता आणी विकास साधणार,महीलांना प्रशिक्षणाबरोबरच रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे राहूल पाटील यांनी सांगीतले,मतदारसंघाचे औदयोगीकरण करून युवकांची स्वप्ने साकार करू असा विश्वास राहूल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनिल चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर

Next Post

पाचोरा येथे राष्ट्रवादी चा झंझावात प्रचार

Next Post
पाचोरा येथे राष्ट्रवादी चा झंझावात प्रचार

पाचोरा येथे राष्ट्रवादी चा झंझावात प्रचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo