Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनकल्याण फाऊंडेशन च्या वतीने विलास ताठे यांना सेवा रत्न 2022 पुरस्कार …

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जनकल्याण फाऊंडेशन च्या वतीने विलास ताठे यांना सेवा रत्न 2022 पुरस्कार …

रावेर-(प्रतिनिधी) – जनकल्याण फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत “सेवा रत्न पुरस्कार 2022” सोहळ्याप्रसंगी उत्कर्ष सामाजिक योगदानाबद्दल रावेर तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांना सेवा रत्न पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.रंजनाताई प्रल्हाद पाटील, जनकल्याण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष बबन जाधव, श्रीराम फाऊंडेशन चे अध्यक्ष श्रीराम दादा पाटील ,
माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, सचिव रवींद्र सूर्यवंशी, कल्पना सोनार, सुनील वाघ, जितेंद्र चौधरी, वर्षा पाटील, मनीषा गायकवाड, योगिता वानखेडे, शारदा चौधरी, पल्लवी घोरपडे,कल्पना पाटील, मनीषा पाचपांडे, दिनेश महाजन, विजय गायकवाड, नाना महाजन,‌ इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
तर या कार्यक्रमात रावेर तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, कोरोना योध्दा सह विविध स्तरांतील मान्यवर मंडळी च्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविक वर्षा पाटील यांनी केले तर आभार सौ गायकवाड यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

Next Post

डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्यांवर कडोर कारवाई करावी- आय. एम. ए. ची मागणी

Next Post
डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्यांवर कडोर कारवाई करावी- आय. एम. ए. ची मागणी

डॉ. अर्चना शर्मा यांच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्यांवर कडोर कारवाई करावी- आय. एम. ए. ची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo