Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागरिकांना आवाहन

जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत न्यायालयीन कामकाजाकरीता सरकारी खर्चाने पॅनेलवरील वकील नियुक्त केले जातात. नियुक्त केलेल्या वकिलांना नियमाप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच त्यांना टायपिंग, ड्राफ्टिंग, स्टॅम्पिंग, झेरॉक्ससह किरकोळ कागदपत्रांसाठी कार्यालयामार्फत खर्च दिला जातो. सदरच्या कामांकरीता कोणी पैश्यांची मागणी केली, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समितीकडे किंवा दूरध्वनी क्रमांक 0257- 2221474, ई- मेल आयडी : [email protected], अमळनेर : 02587- 228163, भडगाव :  02596- 213004, चाळीसगाव : 02589-223044, चोपडा : 02586- 220292, एरंडोल : 02588- 244639, जामनेर : 02580- 230080, मुक्ताईनगर : 02583-234546, पाचोरा : 02596- 244390, पारोळा : 02597-292776, रावेर : 02584-250439, यावल : 02585-261369, धरणगाव : 02588- 252550, बोदवड : 02582-275200 वर संपर्क साधावा, तसेच याचा जिल्ह्यातील नागरिक व पक्षकार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयात एमबीबीएस पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo