Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ६०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ६०१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज ३४३ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत १२४४४ रुग्ण बरे झाले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ६९,(६० RATI),भुसावळ ०६,(०७RATI), अमळनेर ६७,(१५ RATI), चोपडा २२,(१९ RATI),पाचोरा ०८, (१९ RATI), भडगाव १७,(१० RATI), धरणगाव १८, (११ RATI),यावल ०७, (०१ RATI), एरंडोल ३४,(०८ RATI), जामनेर ०३,(०१ RATI), जळगाव ग्रामीण १९,(४९ RATI), रावेर ०४, (०५ RATI), पारोळा ०८,(२४ RATI), चाळीसगाव ५३,(०४ RATI), मुक्ताईनगर १४, (०७ RATI), बोदवड १२,(०० RATI),दुसर्‍या जिल्ह्यातील-०२, (०२ RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८२९७ इतकी झाली आहे. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण ५१९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉर्ड गणेशा स्कूलच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पत्रकार बांधवाचा सत्कार व १५ आॅगस्ट्र दिन साजरा

Next Post

माता रमाबाई आंबेडकर माध्यमिक व ज्युनिअर विद्यालय तसेच संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिरात धवजरोहण उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo