Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्यातील 15 ठिकाणं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून शासनाकडून जाहीर


जळगाव, (जिमाका) दि. 6 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाणेकामी शासनाकडून प्राधिकृत यंत्रणेकडून परवानगी देण्यात आलेली आहे. अशा परवानगी प्राप्त नागरिक पर जिल्ह्यांतून व परराज्यातून जळगाव तालुक्यात येणार आहे. अशा नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिल्याबरोबर त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांशी किंवा अन्य नागरिकांशी संपर्क येण्यापूर्वीच त्यांना कॉरन्टाईन ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी जळगाव महानगरपालिकाक्षेत्र व संपूर्ण तालुकाक्षेत्रासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी संतोष वाहुळे, उपायुक्त, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9922334478, विकास पाटील, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9403686210 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जळगाव तालुका ग्रामीण क्षेत्रासाठी जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शशिकांत सोनवणे, भ्रमणध्वनी क्रमांक-9158484638, जळगाव तालुका आरोग्य अधिकारी, संजय चव्हाण, भ्रमणध्वनी क्रमांक-9373393777, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, पंचायत समिती, जळगाव श्रीमती. सुधा गिंधेवार, भ्रमणध्वनी क्रमांक-9403102459 या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
नागरिकांनी अथवा माहितगारांनी आपल्या भागात कोणी बाहेर जिल्ह्यातून, परराज्यातून आले असल्यास या अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाघुर डावा व उजवा कालव्यातून पाणी आवर्तनासाठी 9 मे पर्यंत अर्ज करावे

Next Post

तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

Next Post
तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo