Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहर जीनगर समाज बांधवांना कोरोना आपत्ती काळात किराणा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव शहर जीनगर समाज बांधवांना कोरोना आपत्ती काळात किराणा वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- श्री रामदेव बाबा मारवाडी मोची जिनगर समाज प्रगती मंडळांकडून जळगाव शहरातील  समाज बंधुचे व्यवसाय काम धंदे  कोरोना लाॅकडाऊन मुळे बंद असल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या  गरजू कुटुंबांना समाज प्रगती मंडळा तर्फे आपात्कालीन निधी मधुन किराणा व धान्य साहित्य वितरीत करणेत आले. यासाठी समाज प्रगती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय साखला, उपाध्यक्ष गोकुळ चव्हाण,  सचिव सुनील पवार,  सर कार्यकारिणी सदस्य रतनलाल साखला, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, जेष्ठ मार्गदर्शक पूनमचंदजी  चव्हाण, योगेश सोनग्रा, किरण राठोड, पारस साखला,  चंद्रकांत साखला, माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, कान्हा सिसोदिया, दिपक साखला यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला

Next Post

‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी!

Next Post
‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी!

‘कोरोना’ची जागतिक महामारी;पुरवठा विभागामुळे टळली उपासमारी!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo