Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहर, तालुक्यातील युवक मंडळ, संस्था नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करावे!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

जळगाव, दि.२३ – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राकडून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जळगाव शहर, तालुक्यातील युवक मंडळ, सामाजिक संस्था नेहरू युवा मंडळाशी संलग्नित करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नेहरू युवा केंद्रातर्फे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. काही कार्यक्रमासाठी शासनाकडून मानधन आणि निधी देखील दिला जात असतो. आपल्या जिल्ह्यात उपक्रम राबविण्यासाठी युवक मंडळ, सामाजिक संस्था नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करून घेणे आवश्यक आहे. जळगाव शहर आणि तालुक्यातील युवक मंडळ आणि सामाजिक संस्था नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करून घेण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक चेतन वाणी यांच्याशी ९८२३३३३११९ आणि आकाश धनगर यांच्याशी ९०२८२७५१९६ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विवरे खु. येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

पद्मालय यात्रोत्सव बंद:त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मंदीर व्यवस्थापनाचा निर्णय

Next Post
पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी खुले

पद्मालय यात्रोत्सव बंद:त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमिवर मंदीर व्यवस्थापनाचा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo