Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव शहरात वाढलाय समलैंगिकांचा वावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव शहरात वाढलाय समलैंगिकांचा वावर

जळगांव(विषेश प्रतिनिधी)-शहरात विविध तालुक्यातून व शहरा लगत असणाऱ्या गांवामधून मुलं, तरुण,युवा हे शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठी, येत असतात.
घरून बाहेर निघाल्या नंतर दिवसभर मुलं काय करतात हे बहुतांशी पालकांना माहीत नसतं असंही आपण पाहत असतो. अश्याच आशयाचे वृत्त सत्यमेव जयते च्या हाती आले आह, शहरात बस स्थानक,चित्रपट गृह,तसेच रेल्वे स्टेशन व या लगतचे उद्याने, ज्या ठिकाणी लोक वर्दळ,तरुणांचा वावर ,व या ठिकाणचा आसरा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वावर असतो, अश्या ठिकाणी एक अनुचित प्रकार घडत आहे असे दिसून आले आहे.
समलैंगिक या विषयावर भारतभर वादंग उठले, कोणी समर्थन दिले कोणी नाही, यास निगडित लोकांनी तर कायद्याची धुरा दाखवत दम भरला असल्याचं आपण पाहिले व वाचले आहे.
त्याच बरोबर शहरात याच मुद्यावरून काही खुन,व मारझोडही झाल्याचं वृत्त प्रसारित झाली आहेत. मात्र शहरात समलैगिक सबंध ठेवणारे काही महाभाग बस स्थानक,रेल्वे स्टेशन परिसर, चित्रपट गृह व उद्याने आदी ठिकाणी प्रसाधन गृहा जवळ उभे राहून सतत फेऱ्या मारतात. यात अश्लील व मादक हावभाव करून तरुण व ज्या मुलांना अश्लीतेची उत्सुकता असते अश्याना टार्गेट करतात. व बदल्यात पैशाचे आमिष दाखवतात व शहरातील निर्जन,लपता येईल अश्या झाड झुडपाच्या मागे बसून अश्लील चाळे केले जातात. शक्यतो दुपारी व संध्याकाळी या गोष्टी समोर येतात,काहींच्या लक्षात ही बाब आली तरी शरमेची व बदनामीच्या भावनेपोटी कोणीही तक्रार व वाच्यता करत नाही असे याच ठिकाणी वावरणाऱ्या मुलांनी व तरुणांनी सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जेसीआय डायमंड सीटीतर्फे रक्षाबंधन अनोख्या पध्दतीने साजरा

Next Post

मुली शिकल्या पण समाज?

Next Post
मुली शिकल्या पण समाज?

मुली शिकल्या पण समाज?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo