Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव – समाज कल्याण विभागातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव – समाज कल्याण विभागातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 2022 अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले आहे. शिबीराचे उदघाटन सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव श्री.योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक श्री.संतोष सुभाष सोनवणे , सहा-पोलिस उप निरीक्षक श्री.भरत चौधरी ,काया्रलय अधिक्षक श्री.अरुण वाणी, वरिष्ठ समाज कल्याण रिीक्षक श्री.आर.डी.पवार,समाज कल्याण्ं निरीक्षक श्रीमती आशा बोरोले , समाज कल्यिाण निरीक्षक श्रीमती शोभा चौधरी समाज कल्याण निरीक्षक श्री.महेद्र चौधरी हे उपस्थित होते.

सदरील शिबीरात मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले यामध्ये जळगाव जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बार्टीचे तालुका समन्वयक व समतादुत व सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी,समाज कल्याण अधिकारी व कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेववून उत्स्पुर्त प्रतिसाद दिला.शिबीराच्या यशस्वीरित्या बद्दल सहायक आयुक्त यांनी जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत व जिल्हा पालिस अधिक्षक डॉ.श्री.प्रविण मुंडे तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांचे विशेष आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची एलईडी व्हॅनद्वारे होणार गावोगावी प्रसिद्धी

Next Post

जातीपातीच्या भिंतीवर शिक्षणाचे आसूड- प्रा.डॉ. चित्रा पाटील

Next Post
जातीपातीच्या भिंतीवर शिक्षणाचे आसूड- प्रा.डॉ. चित्रा पाटील

जातीपातीच्या भिंतीवर शिक्षणाचे आसूड- प्रा.डॉ. चित्रा पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo