Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावच्या सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/06/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगावच्या सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

जळगाव, दि. 29(जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांच्या कडून आज ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला. प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत सरकारने दरवर्षी 29 जून हा दिवस त्यांच्या जयंती निमित्त “सांख्यिकी दिन” म्हणून विशेष श्रेणीमध्ये नियुक्त केला आहे.

सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी विशेषत: तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे. सदर कार्यक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ येथील संख्याशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. मनोज पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे श्री. राहुल इधे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी हे होते.

श्री.राजेंद्र पु. बोरसे, कार्यक्रमाचे संयोजक तथा उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सांख्यिकी दिनासाठी यावर्षी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांचेकडुन “Use of Data for Decision Making” ही संकल्पना (Theme) निश्चित करण्यात आली होती त्याबाबत श्री.राजेंद्र पु. बोरसे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी सहायक श्री. प्रकाश तोमर यांनी सुत्रसंचालन केले. श्री. वैभव लोढे, श्री. हर्षल चौधरी, श्री. भैरवसिंग पाटील व सांख्यिकी अन्वेषक श्री. हेमंत गायकवाड व श्री. नितिन चौखंडे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. श्री. समीर भालेराव, सहायक संशोधन अधिकारी यांनी आभारप्रदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार प्रवेश सुरु

Next Post

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीचे आयोजन

Next Post

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त "विरासत" मैफिलीचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo