Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर, 2021 आहे. परीक्षा 9 एप्रिल, 2022 रोजी जवाहर नवोदय विद्यालय, साकेगाव, ता. भुसावळ येथे निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर 10.00 ते 12.30 या कालावधीत होईल. या परीक्षेचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in किंवा www.nasadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सर्व संबंधितांनी माहितीपत्रकाचे काळजीपूर्वक वाचन करून यंदा आठवीमध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्ह्यातील आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधित पालकांनी नोंद घ्यावी, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर. सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे -जिल्हाधिकारी

Next Post

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo