Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव-(प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त के.सी. ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
शहरातील आरोग्य सेवा मेडिकल फाउंडेशन, जळगाव संचलित रेड प्लस ब्लड सेंटर तर्फे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात साधारण 17 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यात प्रमोद सुखदेव पाटील, विकास निवृत्ती वले, संदीपकुमार अशोक केदार,विजय रमण चव्हाण, विजय मानसिंग पावरा, आकाश धनगर, संजय बबन जुमनाके, मनीष मधुकर वनकर, प्रवीण दामोदर कोल्हे, विद्याभूषण विजय महाले, निलेश विलास सदाफळे, आदींनी उस्फूर्तरीत्या रक्तदान केले.
या शिबिरसाठी रेड प्लस सेन्टरचे डॉ. सैय्यद जाफर अली ,सूरज पाटील, प्रमोद पाटील ,नितीन पाटील,अश्वीनी असार,यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्राच्या युवा उत्सवात युवांनी केली धमाल!

Next Post

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न

Next Post
जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरोग्य शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo