Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग यांचेमार्फत सामाजिक समता सप्ताह संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

6 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत सामाजिक सप्ताह राबविण्यात आला

जळगाव, दि.19 (जिमाका वृत्तसेवा) : – दि.06 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग जळगाव यांचेमार्फत राबविण्यात जात प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्यानुंषगिक माहिती संदर्भात  विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कार्यक्रम राबविण्यात आले.

          मागासवर्गीय विद्वयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सोपे व्हावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वेळेत प्रमाणपत्र मिळावे जेणेकरुन त्यांचे भविष्यात नुकसान होणार नाही हा या सप्ताहाचा प्रमुख उ्ददेश  आहे.  या सामाजि‍क सप्ताहात तालुका स्तरावरील संबंधित महाविदयालयात  खालीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

1.     त्रिमूर्ती पॉलीटेकनिक कॉलेज, पाळधी,ता.धरणगाव              दि. 08/04/2022

2.    मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगाव             दि. 13/04/2022

3.    नूतन मराठा महाविदयालय, जळगाव                                 दि. 14/04/2022

4.   नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव              दि.14/04/2022

5.    एम.जे.कॉलेज, जळगाव                                       दि. 16/04/2022

         तसेच दिनांक – 12 एप्रिल, 2022 रोजी ऑनलाईन जिल्हयातील महाविदयालयाचे प्राचार्य, संबंधित लिपीक व विदयार्थी यांचे वेबिनारसुध्दा आयोजित करण्यात आलेले होते. या वेबिनारमध्ये मुख्यता विदयार्थ्याना जात पडताळणी अर्ज भरतांना येणाऱ्या प्रमुख अडचणी, त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दिनांक 14 एप्रिल, 2022 रोजी जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे प्रतिनिधीक स्वरुपात मा.जिल्हाधिकारी महोदयांचे शुभहस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे दिनांक – 12 ते 14 एप्रिल, 2022 या कालावधीत जात पडताळणीचे   अर्जातील त्रृटीची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहित राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विदयार्थ्याना प्रत्यक्षात ज्या अडचणी येतात त्या समजावून सांगण्यात आल्या तसेच त्यांचे अर्जात ज्या तृटी आहेत त्या तृटींची वेळीच पूर्तता करण्याबाबतसुध्दा त्यांना आवाहन करण्यात आले. यामध्ये

दिनांक – 06 ते 16 एप्रिल, 2022 या दरम्यान राबविण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहामध्ये विशेष बाब म्हणून तपासणी करुन 1237 इतके अर्ज वैध ठरविण्यात आले.  

 मागील 5 महिन्यात 15000 वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन निर्गमित करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कामगारांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही – कामगार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Next Post

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

Next Post
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे जाहिर आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo