Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे ग्रामपंचायत निवडणुकीत 7 सदस्य बिनविरोध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे ग्रामपंचायत निवडणुकीत 7 सदस्य बिनविरोध

जामनेर प्रतिनिधी:-अभिमान झाल्टे। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत ग्राम पंचयत निवडणुकीत 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाली. या मध्ये – 1 हरी अंबादास सिसोदिया,2 संगीता सुधीर सिसोदिया 3 रोहिणी दिगंबर सिसोदिया 4 ललिता एकनाथ जोहारे 5 मिनाबाई गजानन सिसोदिया या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. राष्टरवादी काँग्रेसचे नेते आदरणीय संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर आप्पा पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत पदवीधर संघ जिल्हा अध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी गावात जाऊन त्यांचे अभिनंदन केले सर्व निवडून आलेले सदस्य चे माजी पालकमंत्री आदरणीय एकनाथ राव खडसे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भय्यासाहेब पाटील जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिनीताई खडसे तालुक्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड दिगंबर दादा पाटील प्रदीप भाऊ लोढा जिल्हा परिषद सदस्य प्रमिला ताई पाटील यांनी अभिनंदन केले 7 सद्स्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्या मुळे तालुक्यात विजयाचा शुभारंभ झालेला आहे एकूण 4 ग्रामपंचायत बिनविरोध झालेले आहेे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुक्यातील पाळधी येथील ईश्वर चोरडिया यांना सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

Next Post

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

Next Post

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo