Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर मध्ये श्री संत गाडगे महारांजाची१४४ वी जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जामनेर मध्ये श्री संत गाडगे महारांजाची१४४ वी जयंती साजरी

जामनेर-(अभिमान झाल्टे) – महान थोर समाज सुधारक स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची १४४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . संत गाडगे महाराज बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने व समाज बांधवांच्या सहयोगातुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आज सकाळी पाचोरा रोड वरील श्रीकृष्ण नगर येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे समाज बांधवानी परीसरातील साफसफाई करुन स्वच्छ केले . नंतर संत गाडगेबाबांच्या मुर्तीचे पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले . ज्या गाडगे महाराजांनी आपले उभ्या आयुषात दिवस असो रात्र गल्लो गल्ली जावुन रस्त्यांची नाही तर बुरसटलेल्या मनां मनांची साफसफाई केली . किर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन पर व्याख्खान देऊन समाजाला समजेल त्या भाषेत उपदेश देत समाज जागृती केली .
अशा थोर महान संतांची जयंती साजरी करण्यात आली .
त्या प्रसंगी सुनिल शिरसाठ , अरुण रोकडे, योगेश परीट, किशोर रोकडे, नारायण लोंढरे, सुभाष शिरसाठ, दशरथ राऊत , बबन बाविस्कर,भाउराव रोकडे, योगेश रोकडे, नितीन महाले, आदि समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मेहरूण तलाव परिसराचा हरित क्षेत्र विकास योग्य पद्धतीने करावा : महापौर भारती सोनवणे

Next Post

अंत होण्याआधी मनुष्याने अनंतला प्राप्त करून घ्यावे-श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश : श्री भगवान रामदेवजी बाबा कथेला प्रारंभ

Next Post

अंत होण्याआधी मनुष्याने अनंतला प्राप्त करून घ्यावे-श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश : श्री भगवान रामदेवजी बाबा कथेला प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d