Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

जामनेर /प्रतिनीधी-शांताराम झाल्टे जामनेर मध्ये अजित दादा पवारांना घेऊन येनार, अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या बदल्या झाल्याच पाहीजे. अजित दांदा समोर आपल्या गरिबांच्या व्यथा मांडेन, पक्षाने साथ दिली तर जिल्ह्याला चांगले दिवस येतील, यशही मिळेल असे प्रतिपादन राष्ट्ररवादीचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी शुक्रवारी सायंकाळी जामनेर येथील आढावा बैठकीत केले.

संजय गरुड यांच्या पाठीमागे कृतीतुन उभे राहू असेही आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीत तालुक्याचे नेते संजय गरुड यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आदीक यांचे समोर मांडल्या.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, सत्ता आपली असली तरी अधिकार्यांची साथ नसल्याने कामे होत नाही. कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात, ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहचली पाहीजे. अशी स्थिती असेल तर यशाची अपेक्षा का करता? असा सवालही त्यांनी केला.

जामनेर मधील अधिकार्यांची मस्ती जिरवीली पाहीजे असे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अँड. रविंद्र नाना पाटील यांनी सांगितले.याठिकाणी जिल्हा प्रवक्ते योगेश देसले,महिला आघाडी मंगला ताई पाटील,जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,वंदना ताई पाटील,रोहिणी ताई खडसे,प्रल्हाद बोरसे,रांजेद्र पा टील,संतोष झाल्टे,किशोर पाटील, डिगंबर पाटील, प्रदीप लोढा, डॉ. प्रशांत पाटील, पप्पु पाटील, विलास राजपुत व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गाव कृती आराखडा तात्काळ तयार करा-गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे

Next Post

आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे परवानगीसाठी मुंबई पोलिसही करणार समन्वय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo