Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर शहरासह तालुक्यात राबवली जाणार कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिम-तहसीलदार अरुण शेवाळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जामनेर शहरासह तालुक्यात राबवली जाणार कोव्हिड संशयित रुग्ण शोध मोहिम-तहसीलदार अरुण शेवाळे


जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर “कोव्हिडं संशयित रुग्ण शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सांगितले.
तहसीलदार कार्यालय जामनेर येथे याबाबत आज तातडीची सभा घेण्यात आली. शोध मोहिमेच्या टीम मध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,नगरपालिका कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील हे तर शहरी भागात,नगरपालिका, नगरसेवक, नगराध्यक्ष व स्वयंसेवी संस्था सदर मोहिमेसाठी टीम मधील सदस्यांना मदत करणार आहेत. जलद सर्वेक्षणाच्या आधारावर टीम कडुन घरोघरी जाऊन संशयित कोव्हिडं रुग्ण शोधून तात्काळ त्यांची कोव्हिडं टेस्ट करण्यात येणार आहे.
जामनेर येथे 20 टीम शेंदूर्णी येथे 8 टीम तर उर्वरित तालुक्यात 312 टीमची नेमणूक तहसीलदार यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
सदर प्रसंगी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्तितांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली तसेच मास्क चे वाटप करण्यात आहे व कोव्हिडं संशयित रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कर्यक्रम प्रसंगी गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी, मुख्याधिकारी नगरपालिका जामनेर राहुल पाटील,मुख्याधिकारी शेंदूर्णी साजित पिंजारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आय.सी.गोयल, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शीला पाटील हे उपस्तीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

तांदुळवाडी परीसरात वादळी गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

Next Post

“महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचचा शैक्षणिक दिल्ली दौरा पूर्ण!

Next Post

"महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचचा शैक्षणिक दिल्ली दौरा पूर्ण!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d