Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जामनेरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन

जामनेर(शांताराम झाल्टे)- येथील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने २४ रोजी निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहरात व परिसरात अवैध धंद्याचा महापुर सुरु आहे. यामुळे तरूण युवक व्यसनाधीन झालेले आहेत तसेच जामनेर बाजारपेठ(श्रीराम मार्केट) परिसरात सट्टा- जुगार सर्रासपणे चालू असतो. भुसावळ रोडा लगत असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला अवैध गावठी दारूचा उत आला आहे. या सर्व गोष्टी मुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येते. स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांना आळा घालावा व अवैध धंदे करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जामनेर तालुकाध्यक्ष गजानन तायडे, उपाध्यक्ष विनोद सोमवंशी, शहराध्यक्ष अविनाश सपकाळे, तालुका मुख्य संघटक मोहन पाटील, तालुका संघटक अतुल मेढे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

Next Post

धर्मदाय उपायुक्त जळगाव यांनी सन २००३ व २००८ च्या कालावधीतील जामनेर एज्युकेशन सोसायटीचे रिपोर्ट फेटाळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo