Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

” जि. प. शाळा खामखेडे येथे सांस्कृतिक महोत्सव 2019- 20 साजरा “

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर(प्रतिनिधि):-  जि. प. शाळा खामखेडे ता. मुक्ताईनगर  येथे उचंदा केंद्रातील अकरा शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले .  या कार्यक्रमा अगोदर बाल आनंद मेळावा घेण्यात आला .  त्याचा आनंद विद्यार्थी शिक्षक व पालकांनी घेतला . त्यानंतर अकरा शाळेतील विद्यार्थ्यांनी  सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी  होत विविध गुण दर्शन केले. पालकांनी त्यांचे कौतूक केले. या प्रसंगी योगराज कन्स्ट्रक्शन चे श्री. विनोदभाऊ सोनवणे यांनी कार्यक्रमाला भेट दिली . त्यानी प्रत्येक शाळेला ट्राफि , मेडल व प्रमाणपत्र यासाठी योगदान दिले.
             या कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सुरेश रुपचंद सोनवणे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . तसेच श्री जगताप सर यांच्या मुलीने मेडल मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके व उचंदा केंद्राचे केंद्र  प्रमुख श्री ठोसर दादा यांचे मार्गदर्शन लाभले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खामखेडे येथील सरपंच सौ. वत्सलाताई  सोनवणे यांनी भूषविले . या कार्यक्रमाला  शाळा 
व्यवस्थापन  समिती  अध्यक्ष  श्री रमेश गवते जि. प. सदस्य वैशालीताई तायडे पंचायत समिती सदस्य सौ. शुभांगीताई भोलाणे यांची उपस्थिती लाभली .
          या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयवंत बोदडे . श्रीमती पल्लवी कळमकर , साहित्यिक अ. फ. भालेराव  व श्री सुरेश बोरसे यांनी केले. आभार श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी  मानले .  या कार्यक्रमाच्या यशस्वी 
तते साठी केंद्रातील शिक्षक श्री सदार श्री मोरेसर श्री ई ओ पाटील श्री खैरनार श्री बोरकर सर जगताप सर पवार वारके सर  अडकमोल परखड मॅडम संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त घेतली शपथ

Next Post

प्रगती विद्यामंदिर शाळेत राष्ट्रिय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रम

Next Post

प्रगती विद्यामंदिर शाळेत राष्ट्रिय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo