Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जि.प. समोर जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने घंटानाद व निदर्शने

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जि.प. समोर जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने घंटानाद व निदर्शने

महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे जळगावात घंटानाद आंदोलनाला पाठिंबा पत्र

जळगांव(प्रतिनीधी)- जुनी पेन्शन मिळावी डीसीपीएस कपाती चा हिशोब मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या समोर जुनी पेन्शन हक्क संघटना वतीने आज घंटानाद व निदर्शने करण्यात येत आहे यात जिल्हा परिषदेतील जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी गोविंदा ठाकरे व सर्व पदाधिकारी सहभागी झाले असून राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी दुपारी  दीड वाजता राज्य समन्वय समितीच्या काल पुणे येथील राज्यव्यापी मीटिंग नुसार आंदोलनस्थळी भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवून राज्य समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन देण्यासंदर्भात जाहीर पाठिंबा राज्य समन्वय समितीच्या लेटरहेड वर दिला. गोविंदा ठाकरे, नाना पाटील, विपीन पाटील, संदीप पाटील, आतील सर्व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व पदाधिकारी पाचशेहून अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झालेले आहे. जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे यांनी राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझररकर यांचे  आभार व्यक्त केले, यावेळी संदीप पाटिल, कमलेश महाजन उपस्थित होते. राज्य शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्यक्त करून पाठिंबा स्वीकारला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा सरसकट लाभ मिळावा- राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांची मागणी

Next Post

“झपाटलेला’ संगीतकार अनिल मोहिले

Next Post
“झपाटलेला’ संगीतकार अनिल मोहिले

"झपाटलेला' संगीतकार अनिल मोहिले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo