Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“जिजाऊ नगरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
“जिजाऊ नगरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी”

रावेर-( दिपक तायडे)-दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी रावेर येथे जिजाऊ नगर येथे स्वराज्य  प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यात सौ .उषारानी देवगुणे  तहसीलदार रावेर यांनी पुष्पहार अर्पण  केला. याप्रसंगी कामगार नेते दिलीप कांबळे मुक्ताईनगर चे सभापती , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , शिवसेना संघटक अशोक शिंदे  , राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर पाटील  ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील  सौ .कल्पना दिलीप पाटील  माजी ग. स.संचालिका  ,भाजपा संघटक नितीन पाटील  ,वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष बाळू  शिरतुरे  , माजी नगरसेवक एडवोकेट योगेश गजरे घनश्याम पाटील  ,चंद्रकांत विचवे पत्रकार  , त्याचबरोबर राजेंद्रअटकाळे पत्रकार , धुमा तायडे  ,सावन मेढे  ,दिलीप पाटील शिक्षक  प्रकाश महाजन  सर घनश्याम पाटील , इत्यादी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य कार्यरत असलेले मान्यवर स्त्री-पुरुष उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रविणसिंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ७५ रक्तदात्यानी केलं रक्तदान

Next Post

लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक लस पुरवठ्याची मागणी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo