Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिथे कमी तिथे आम्ही भारत विकास परिषदेचे कार्य कौतुकास्पद -खा. उन्मेष पाटील; रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
जिथे कमी  तिथे आम्ही भारत विकास परिषदेचे कार्य कौतुकास्पद -खा. उन्मेष पाटील; रूग्णसाहीत्य लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा संपन्न

जळगाव(प्रतिनिधी)- कोणी नाही तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळा कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खा. उन्मेष दादा पाटील यांनी आज केले.

भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे महेश प्रगती मंडळ सभाग्रूहात आयोजित रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद राष्ट्रीय वित्‍त सचिव मा. संपतजी खुरदिया, राष्ट्रीय सचिव पश्‍चिम क्षेत्र मा. सुधिरजी पाठक, देवगिरी प्रातांध्यक्ष मा. गोपालजी होलाणी, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, जिल्हा जळगाव जि. रा.स्व. सघचालक डॉ. निलेशजी पाटील, के.के.कँन्सचे अध्यक्ष उद्योजक रजनीकांतजी कोठारी,भारत विकास परिषद जळगाव शाखाध्यक्ष उज्वल चौधरी, सेटलर तुषार तोतला इ मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. अध्यक्ष उज्ज्वल चौधरी यांनी भारत विकास परिषद कार्य विशद केले तर तुषार तोतला यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम उद्देश विशद केला. मान्यवरांच्या हस्ते कोविड काळात सेवा देणारे डॉ. पराग चौधरी, डॉ. राहुल महाजन, डॉ. परिक्षित बावीस्कर, डॉ. विलास भोळे, डॉ. पल्लवी राणे यांचेसह 24 डॉक्टर्स चा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याच बरोबर भोजन व्यवस्था करणारे अतुल तोतला, अतुल राका या परीवाराचा तसेच अंतिम संस्कार करणाऱ्या विकास वाघ, मुकेश पाटील या यौध्या सोबत संपर्क फाऊंडेशन चे कर्मचारी वर्गाला मानचिन्ह देऊन कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

संपर्क फॉउंडेशन ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी नोेदणीकृत संस्था असून ३०/३५ सेवाव्रती रोज रूग्णांचे जिवन सुसहय करीत आहे. याचबरोबर जळगाव शहरातील अनेक डॉक्टर आणि कोविड काळातील विलगीकरण केंद्र व कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या संपर्क फॉउंडेशनच्या सेवाव्रतींचा सन्मान भारत विकास परिषदेने केल्याने आभार मनोगतात व्यक्त केले. डॉ. कल्पेश गांधी, अभिषेक अग्रवाल, आनंद पलोड, सागर येवले यांनी कोविड अनूभव विषद केले. या वेळी रुग्णपयोगी साहित्याचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी तर आभार डॉ. सुरेश अग्रवाल यांनी मानले. यशस्वी साठी भारत विकास जळगाव शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

खेडगावच्या साळुंखे परिवाराचा समाजासाठी एक नवीन आदर्श

Next Post

संतुलित आहाराने मिळेल परिपूर्ण पोषण – डॉ. निकुंभ क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, जळगाव व जिल्हापरिषद, जळगाव यांचा तर्फे पोषण माहच्या निमित्त वेबिनारचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo