Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तरुणांनी व्यसन नाही तर वाचन करावे; स्व.बापुजी युवा फाऊंडेशनने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना दिला संदेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
तरुणांनी व्यसन नाही तर वाचन करावे; स्व.बापुजी युवा फाऊंडेशनने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना दिला संदेश

भडगाव(प्रमोद सोनवणे)- नगरपरिषदने नवीन उभारलेल्या वाचनालयासाठी आज रोजी स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद भाऊ पाटील व नगरसेविका समीक्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व स्व.बापुजी युवा फाऊंडेशनच्या तर्फे काही दिवसांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेची पूर्व तयारी आपल्या गावातील युवक-युवतींना चांगल्या प्रकारे करून घेता यावी व त्यांना यश येऊन आपल्या गावाचे नाव उंचावर घेऊन जावे या हेतूने स्पर्धा परीक्षेचे नवीन प्रकारचे पुस्तकांचा संच त्यांना भेट देण्यात आला.

येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अभ्यासासाठी मदत लागल्यास स्व.बापुजी युवा फाऊंडेशन आपल्या सोबत आहे असे त्यांना आवाहन करून त्यांना येणाऱ्या काळातील होणाऱ्या परिक्षेनासाठी युवकांना प्रोत्साहन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्याबद्दल त्यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य प्रशांत सोनवणे, विनोद पाटील, हर्षल राजपूत, चेतन पाटील, भैय्या पाटील व वाचनालयातील अभ्यासीकेचे विद्यार्थी कुणाल पाटील, कार्तिक महाजन, शशिकांत महाजन, शुभम महाजन, प्रविण सुतार, सचिन महाजन, भूषण पाटील, नानू महाजन, स्वप्निल महाजन, मयूर पाटील उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी 7 ऑक्टोबपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

आंतर शालेय गायन स्पर्धेत वृषाली तायडे बालगायकीने पटकविला द्वितीय क्रमांक

Next Post
आंतर शालेय गायन स्पर्धेत वृषाली तायडे बालगायकीने पटकविला द्वितीय क्रमांक

आंतर शालेय गायन स्पर्धेत वृषाली तायडे बालगायकीने पटकविला द्वितीय क्रमांक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo