Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिद्द, मेहनत, आणि चिकाटीने उभे राहिल्यास यशाचे दालन उघडले जाईल उप पोलीस निरीक्षक मुस्तफा मिर्झा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जिद्द, मेहनत, आणि चिकाटीने उभे राहिल्यास यशाचे दालन उघडले जाईल उप पोलीस निरीक्षक मुस्तफा मिर्झा

भडगाव प्रतिनिधी :- येथील .उप पोलीस निरीक्षक मुस्तफा मिर्झा कोण होणार करोडपती या सोनी मराठी चॅनेल वर होणाऱ्या ज्ञान व मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये निवड व हॉटसीट वर खेळण्याचा मान मिळवल्याबद्दल
नाजीम सर मित्र परिवार व मुस्लिम समाजातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

मनःपूर्वक अभिनंदन. नक्कीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून तालुक्याची मान उंचावलीच आहे पण पुन्हा एकदा तालुक्याला त्यांचा अभिमान वाटेल अश्या स्पर्धेमध्ये यशस्वी सहभाग नोंदवून तालुक्यासाठी अभिमानास्पद काम त्यांनी केले आहे आणि भडगाव करांसाठी एक नवीन इतिहास लिहून एक नवीन पिढी साठी प्रेरणा दिली आहे मुस्तफा मिर्झा यांच्या कळून शिकण्यासारखे भरपूर आहे एका गरीब कुटुंबातील मुस्तफा यांनी आपल्या मेहनतिने एमपी एसी मध्ये मान प्राप्त केला आणि कोण होणार करोडपती या कार्यकामात जाऊन जिल्ह्यात नवे तर महाराष्ट्र भडगाव तालुक्याचा नाव मोठा केला त्यांना नाजीम सर मित्र परिवार व मुस्लिम समाजातर्फे भाव्य सत्कार करण्यात आला या वेळी अध्यक्षस्थानी मा.अजहर खानसाहेब सचिव मंत्रालय मुंबई, मा.रहेबर खान इंकम टेक्स ऑफिसर मुंबई
मान्यवर पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील, मा. उप नगराध्यक्ष वसीम मिर्झा, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इमरान अली सय्यद,नाजीम सर रफिक सर अँग्लो उर्दू हाईस्कुल चे डायरेकटर सरवर बेग मिर्झा आसिफ पठाण, हाजी अल्ताफ खाटीक,युनूस खान, आसिम मिर्झा, बशारतअली सय्यद, कादिर शेख फिरोज खान, पत्रकार जावेद शेख, अबरार मिर्झा उद्रीस कुरेशी, समाज बांधव उपस्थित होते. मुस्तफा मिर्झा यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आली .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव च्या सुपुत्राने जिंकले तब्बल साडे बारा लाख जिंकलेल्या रकमेतून भडगावात उभारणार अभ्यासिका

Next Post

गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

Next Post
गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "आंतरराष्ट्रीय योग दिन" उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo