Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषद गट निहाय आ. किशोर आप्पा पाटील यांचा जण आशीर्वाद दौऱ्याचा शुभारंभ !

पाचोरा- तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या  विकास  कामांचे लोकापर्ण, मंजूर  विविध  विकास  कामांचे  भूमिपूजन,शिवसेना – युवासेना शाखा  फलक अनावरण वडगाव आंबे, वडगाव जोगे, कोकडी, वडगाव आंबे, तांडा नं. १ व २ सावखेडा आदी  गावांमध्ये  दि. १५.०७.२०१९ रोजी मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला.

आमदार आपल्या गावी चा जन आशीर्वाद अभियानानंतर्गत आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी .सी,जलयुक्त शिवार, राष्ट्रीय  ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक  योजना  आदी विविधफंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन,संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेनापदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत  माहिती दिली.भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्याअडी – अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले.

यावेळी आप्पासाहेबांनी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेअंतर्गत विधवा,परिकवता घटस्फोटित, अपंग, दुर्धर आजारी रुग्ण आदींना लाभ  मिळवून  दिल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने मंजूर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सनातन योजना माहित देऊनएकही कर्जदार वंचित राहणार नाही असे सांगितले पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधावास रु. ६०००/- मिळणार असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.

८०% समाजसेवेच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर, ऍम्ब्युलन्स  सेवा, पाणी आडवा पाणी जिरवा साठी महाकाय जे.सी बी. यंत्राची सेवा अशा अनेकसमाजसेवेची जनहिताची कार्यक्रमांची माहिती दिली.

यावेळी दिनकर देवरे यांनी प्रस्तावित केले तर नाना वाघ यांनी संचालन केले. बैठकीस गणेश पाटील, शरद पाटील, अरुण पाटील, दिपकसिंग राजपूत, भैय्यापाटीलदिनकर गीते, भगवान राठोड, अधिकार पाटील व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शाखाप्रमुख,  उपशाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित  होते.        

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रामेशवर कॉलनीच्या खून प्रकरणातील आरोपी पोलीस स्टेशनला झाला हजर

Next Post

बाल मजुरां बद्दल

Next Post
बाल मजुरां बद्दल

बाल मजुरां बद्दल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo