Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला दिव्यांग जोडप्याचा आदर्श विवाह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला दिव्यांग जोडप्याचा आदर्श विवाह

फैजपूर-( मयूर मेढे) -जन्मतः दोघं पायाने दिव्यांग असुनही हिंमत न हारता स्वाभिमानाने जीवन जगत असतांना समाजातील आपल्यासारख्याच इतर दिव्यांग बांधवांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले नितीन व सुष्मा या दिव्यांग जोडीने आज समाजासमोर आदर्श निर्माण केला. शरीराने दिव्यांग पण बुद्धिने इतरांपेक्षा हुशार असे नितीन महाजन व सुष्मा भिडे हे जोडपे आज पारंपरिक चालीरीतींना फाटा देत व जातिभेदाच्या सर्व भिंतींच्या पलिकडे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहबद्ध झाले.

या दिव्यांग वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी के. बी. सोनार साहेब, प्रकल्प संचालिका राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प वैशाली कोकाटे ,शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग गणेश शिवदे, मुख्याध्यापक गणेश गुरव फैजपूर, खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व राष्ट्रीय नमो सेना महिला जिल्हाध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, भाजपा फैजपूर शहराध्यक्ष संजय रल, दिव्यांग सेना यावल ता.अध्यक्ष नाना मोची, भरत जाधव प्र. सचिव, राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी, गणेश पाटील, विशाल कासार, संजय बूवा यांच्यासह वधुवरांकडील सर्व नातेवाईक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अवैध धंद्यामुळे गाव तंटामुक्त कशी होणार-तंटामुक्त समित्या नावापुरत्याच

Next Post

सुरभी केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त १०० भारतीय वृक्षांची लागवड

Next Post
सुरभी केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त १०० भारतीय वृक्षांची लागवड

सुरभी केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त १०० भारतीय वृक्षांची लागवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo