Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांची जामनेर येथील कोविड रुग्णालयास भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हाधिकाऱ्यांची जामनेर येथील कोविड रुग्णालयास  भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

जामनेर(प्रतिनिधी)- येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी नगरपालिका, वैद्यकीय अधीक्षक यांची कोरोना संदर्भात सखोल आढावा बैठक घेतली. कंटेन्मेंट झोन मधुन सारी व आयएलआय चे अधिकाधिक रुग्ण शोधुन त्यांची तात्काळ अँटीजन टेस्ट करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच कोरंटाईन सेंटर मधील नागरिकांची सुद्धा अँटीजन टेस्ट करण्याच्या सुचना दिल्या त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचेल व कोरंटाईन होण्याची आवश्यकता भासणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच जामनेर व शेंदूर्णी येथे वार्ड निहाय खाजगी डॉक्टरांच्या सहकार्याने मोहल्ला कॅम्प चे आयोजन करून त्यांची थर्मल स्कॅन व एस पी ओ टू ची तपासणी करून आवश्यकता असल्यास त्यांची अँटीजन टेस्ट करून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे 20 रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा असणारे बेड तात्काळ सुरू करण्याबाबत सुचना केल्या जेणेकरून रुग्ण पुढे पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्हाधिकारी यांनी पळासखेडा येथील कोव्हीड केयर सेंटर ला भेट देऊन भरती असलेल्या रुग्णांची विचारपुस केली. सर्वानी आरोग्य सेवेबाबत, स्वच्छतेबाबत व जेवणाबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, डॉ. आर.के.पाटील आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवा नेतृत्व – श्रीकांत पारधी

Next Post

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ऑनलाईन नांवनोंदणी केलेल्या उमेदवारांनी त्यांचे आधार व प्रोफाईल अद्यावत करावे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo