Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि, माहे सप्टेंबर-2019 महिन्याच्या पहिला सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर, 2019 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

            माहे सप्टेंबर-2019 या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना लोकशाही दिनात आपले तक्रारी अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर,2019 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 3 वाजेपर्यंत आपले तक्रारी अर्ज (न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळून) सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ना. मदन येरावर जळगाव जिल्हा दौऱ्यावर

Next Post

प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

Next Post
प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

प्रगती विद्यामंदिर येथे राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo