Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण; ॲथलेटिक्स खेळासाठी सर्वोतोपरी मदत करणार- खा.उन्मेष पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/11/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण; ॲथलेटिक्स खेळासाठी सर्वोतोपरी मदत करणार- खा.उन्मेष पाटील

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कर्जाने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शरद मोरे, राष्ट्रीय खेळाडू बन्सी माळी, प्रा.इकबाल मिर्झा, डॉ.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्व. महेश मधुकर वेरुळकर स्मृती उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार शालेय गट ललित लक्ष्मण गावंडे जामनेर व महाविद्यालयीन गट आसिफ हमीद तडवी रावेर यांना तर स्व.जितेंद्र शरद ठाकरे स्मृती खुला गट पुरस्कार किशोर विश्वनाथ सुर्यवंशी जळगाव  व उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रमोद गंगाराम भालेराव चोपडा यांना सन्मानचषक, ट्रॅकसूट व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात ॲथलेटिक्स परिवारातील सदस्य समिधा संदिप सोवनी, देविदास हिरामण महाजन, धीरज किरण जावळे, किशोर माधवराव पाटील, पुरुषोत्तम चिमणकर, विराज अशोक कावडिया, उमाकांत राजेश जाधव, अमित संजय जगताप, पंकज श्रीकृष्ण वराडे, निलेश श्रीराम पाटील, ऍड अनिल ननवरे, संदीप हिरामण पवार व विजय विसपुते या सदस्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल यांचा शाल श्रीफळ व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच असोसिएशनचे सहसचिव प्रविण पाटील यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डॉ.रणजित पाटील व सचिवपदी प्रा.हरीश शेळके यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक सचिव राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव प्रविण पाटील यांनी केले यशस्वीतेसाठी योगेश सोनवणे, प्रा समीर घोडेस्वार, नितीन पाटील, उल्हास ठाकरे, प्रसन्न जाधव, धिरज पाटील, धिरज महाजन, निखिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे नेहरू युवा केंद्राचे आवाहन

Next Post

विवरे खु. येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

विवरे खु. येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo