Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात आज १७९ नवे बाधित रुग्ण, वाचा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव -(प्रतिनिधी )- जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधित रुग्णांची संख्या १७९ वर आढळून आली आहे. तर आज देखील एकही रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आज प्राप्त अहवालातून दिसून आला. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या ५ ते १० च्या आत आढळून येत होती. मात्र ओमिक्रोनमुळे राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज रविवारी दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १६ रुग्ण बरे झालेले आहेत, तसेच आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

तालुका निहाय आकडेवारी

आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात ६४ , जळगाव ग्रामीण ५ , भुसावळ तालुका ७३ , बोदवड ०५ ,अमळनेर ०१ , चोपडा १ , भडगाव ० ,पाचोरा २ , धरणगाव १, जामनेर ५ , पारोळा ० , चाळीसगाव १६ , मुक्ताईनगर २ ,रावेर ०२ , व इतर तालुक्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ. र.ना. देशमुख महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न; देशमुख महाविद्यालय व प्रताप महाविद्यालय विजेते

Next Post

एफएसएसएआय परवाना, नोंदणी क्रमांक बिलावर टाकणे बंधनकारक, पोस्टरचे अनावरण

Next Post
एफएसएसएआय परवाना, नोंदणी क्रमांक बिलावर टाकणे बंधनकारक, पोस्टरचे अनावरण

एफएसएसएआय परवाना, नोंदणी क्रमांक बिलावर टाकणे बंधनकारक, पोस्टरचे अनावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo