Saturday, October 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यात मद्यविक्री १७ मे पर्यंत बंद-जिल्हाधिकारी यांचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाउन मध्येही दारु विक्री सुसाट; शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बारचे लॉकडाउन काळातील मद्यसाठे तपासण्याची गरज

जळगाव-(प्रतिनिधी) – लॉक डाऊन तीन सुरू झाल्यानंतर काही भागांमध्ये मद्यविक्री सुरू होणार असल्याच्या बातमीने अनेकांना आनंद झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात 17 मे पर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.

जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज आदेश काढून याविषयी स्पष्ट केले आहे. याआधी तीन मेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे आदेश होते मात्र आता मद्य विक्रीचे दुकाने सुरू करणार असल्याच्या वृत्ताने अनेकांना आनंद झाला होता. जळगाव जिल्ह्यातील मद्य शौकिनांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर कृती फाऊंडेशनच्या वतीने पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

Next Post

कळंब तालुक्यातील मोहा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कार्यकर्ती आणि ग्राम पंचायत कडून जनजागृती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo