Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील अकरा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 – जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण चौदा प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी अकरा प्रकरणे पात्र ठरली असून दोन प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण फेरचौकशीसाठी ठेवण्यात आले आहे.
बैठकीत पात्र ठरलेल्या शेतकर-यांची नावे पुढीलप्रमाणे – रामराव पांडुरंग पाटील, वाकडी, ता. जि. जळगाव, आबासाहेब अमृत काळे, कंडारी, ता. जि. जळगाव, संदिप ईश्वर चौधरी, शेंदुर्णी, ता. जामनेर, मोतीराम कौतिक पाटील, बेटावद, खु. ता. जामनेर, प्रफुल्ल अरुण पाटील, कर्की, ता. मुक्ताईनगर, गजानन घन:श्याम पाटील, म्हसवे, ता. पारोळा, समाधान करतारसिंग पाटील, गांधीपुरा, ता. एरंडोल, गुलाब लक्ष्मण महाजन (माळी) आडगाव, ता. एरंडोल, निलेश प्रमोद पाटील, चांगदेव, ता. मुक्ताईनगर, मोतीलाल रामदास पाटील, सातोड ता. मुक्ताईनगर, गोपिचंद पुंडलिक पाटील, मांडवे, बु. ता. जामनेर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात करण्यात आली असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शासनातर्फे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येते.
या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य विश्वनाथ पाटील, रोहिदास पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी आदि उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“कृती फाऊंडेशन” ठाणे टीम कडून भायखळा कारागृह व विश्रामगृह येथे सँनिटायझर वाटप

Next Post

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo