Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्ह्यातील दारिद्र रेषेखालील खेळाडूंनी 30 मे पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे माहिती सादर करावी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.दि.22 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिकृतपणे (ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील सर्व प्रकारात) ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला असेल व तो खेळाडू हा दारिद्र रेषेखालील (बीपीएल) असेल अशा अत्यंत गरीब खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासनाकडून माहिती मागविण्यात आलेली आहे.

तरी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धत सहभाग नोंदविलेल्या दारिद्र रेषेखालील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखालील असल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडील  दिलेल्या पुराव्यांसह  सर्व माहिती 30 मे 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाकडे प्राप्त होईल अशा बेताने पाठवावी, विहित मुदतीनंतर आलेली माहिती शासनाकडे पाठविता येणार नाही याची सर्व संबंधित पात्र खेळाडूंनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0257-2237080 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत

Next Post

जिल्ह्यात 31 मे पर्यंत 144 कलम जारी

Next Post
जिल्ह्यात 31 मेपर्यंत कलम 144 कलम लागू

जिल्ह्यात 31 मे पर्यंत 144 कलम जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo