Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात 3 जानेवारी रोजी महिला व बालकांवरील अत्याचाराबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – महिला व बालकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती तसेच यापुर्वी घडलेल्या निर्भया अत्याचार प्रकरण आणि मागिल काही दिवसापूर्वी तेलंगना बलात्कार प्रकरणा सारख्या घटनांचा विचार करता महिला व बालकांना त्यांच्यावरील होणाऱे सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत त्यांच्यामध्ये जागरुकता व सतर्कता निर्माण होवून त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुध्द योग्य प्रकारे दाद मागता यावी यासाठी त्यांना असलेले कायद्याचे संरक्षणाबाबत त्यांना या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे. तरी  महिला व बालकांवरील होणाऱ्या सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत जागरुकता या विषयावर 03 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिली महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस उप निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, जळगाव अंगत नेमाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सीएए व एनआरसी कायद्याची मुस्लीम समाजाने भीती बाळगू नये- अॅड.शहेबाज शेख

Next Post

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

Next Post
नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

नागरीकांनी शिधापत्रिकेसाठी निर्धारित दराप्रमाणेच रक्कम भरावी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo