Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जोगलखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

भुसावळ(प्रतिनिधी)- तालुक्यातील जोगलखेडा येथील जि प शाळे मध्ये दि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी गावातील युवा तरुणांनानी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कंपासपेटी ,वह्या, पेन, व रंगपेटी,तथा भोजनाचे डब्बे दिले.त्याचबरोबर मुलाना खावू देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी गावातील युवा कार्यकर्ते ,ग्रामस्थ बंधू भगिणींच्या समक्ष कार्यक्रम उत्तम प्रकारे झाला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापकांनी केले त्यात मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेतील पटसंख्या वाढावी व परिणामी शाळेच्या सर्वांगीण विकासात हातभार लागावा असा मानस व्यक्त करत गावातील तरुणांनी शालेय साहित्य वाटप करून चांगला आदर्श समोर ठेवल्याचा ,आणि शहरी भागात होणाऱ्या शालेय प्रवेशाच्या बाबतीत पालकांचा कल पाहता जिल्हा परिषदेच्या शाळे विषयी सकारात्मक भावना तयार व्हावी असा संदेश ही यातून देण्याचा प्रयत्न युवकानी व शिक्षकांनी बोलून दाखवला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनूदेवी येथे रिक्षा दरीत कोसळून अपघात

Next Post

शहरात मोकळ्या जनावरांचे थैमान -महानगरपालिकाचे दुर्लक्ष

Next Post

शहरात मोकळ्या जनावरांचे थैमान -महानगरपालिकाचे दुर्लक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo