Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जोगेश्वरी अपंग आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/11/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जोगेश्वरी अपंग आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश; गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

पाचोरा(वार्ताहर)- महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यताप्राप्त जोगेश्वरी निवासी प्रौढ अपंग आय.टी.आय.,सिल्लोड जि.औरंगाबाद येथे १७ ते ३५ वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना वेल्डर कम फॅब्रिकेटर व विजतंत्री या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू असून इयत्ता ७ वि पास व त्यापुढील शैक्षणिक पात्रता असलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले आहे. संस्थेतील मर्यादीत जागांच्या प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला ,अपंगाचे वैद्यकिय प्रमाणपत्र, गुणपत्रक व ४ पासपोर्ट आकाराचे फोटो, आधारकार्ड आदी कागदपत्र आवश्यक असून प्रवेशाकरिता कोणतेही मुल्य आकारले जात नसून संस्थेमध्ये मोफत वसतिगृह सुविधा, गणवेश व अभ्यासक्रम निहाय मोफत प्रात्यक्षिक साहित्य उपलब्ध असून सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण बोर्डाच्या प्रमाणपत्रमुळे शासकिय व निमशासकिय तथा खाजगी कंपन्यांमध्ये अपंग विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन अधीक्षक विलास लोखंडे यांनी केले असून अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९४२३१५५०९३,९५१८३४५३६२ यावर संपर्क साधण्याचे कळवले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

Next Post

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Next Post
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d