Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) :- सन 2022-23 या शैक्षणीक वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परिक्षेचे माध्यामातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विदयार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये, यास्तव ज्या मागासवर्गीय विदयार्थ्यांनी अदयाप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही. त्यांनी ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वृषाली जोशी यांची बालकल्याण समिती सदस्य पदी निवड

Next Post

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

Next Post
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo