Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डीगंबर महाराज चिनावल पायी दिंडी सोहळा कोरोना मुळे स्थगित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डीगंबर महाराज चिनावल पायी दिंडी सोहळा कोरोना मुळे स्थगित

फैजपूर(किरण पाटील)- श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रति वर्षी आषाढी वारी करिता डीगंबर महाराज, चिनावल यांनी चिनावल ते पंढरपूर पायी दिंडी  सोहळा परंपरा सुरू केला तेंव्हा पासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे . डीगंबर महाराज चिनवलकर याचे नंतर वै.विठ्ठल महाराज हंबर्डीकर व अरुण महाराज बोरखेडेकर यांनी ही परंपरा जोपासली. आता विद्यमान दिंडी प्रमुख ह. भ.प.दुर्गदास नेहेते महाराज ही परंपरा चालवत आहे. यावर्षी कोरोना संसर्ग जन्य रोगाच्या  महामारी संकटांमूळे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लावडावून लागू केला आहे. यामुळे नियमाला अधिन राहून यावर्षीचा आषाढी पायी दिंडी सोहळा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती दिंडीचे प्रमुख ह.भ.प. दुर्गदास महाराज नेहेते व डीगंबर महाराज मठ पंढरपूर चे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी कळविले आहे. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मठातील सर्व कार्यक्रम होणार नाही. तथापि आपली परंपरा अखंडित राहणे साठी दिंडी चे प्रतिनिधींना पंढरपूर येथे आषाढी वारीस जाण्यास सरकार कडे परवानगी मागितली आहे. सरकारचे धोरणांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे डीगंबर महाराज मठ पंढरपूर चे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर शहरातील काही प्रमाणात दुकाने उघडली; गांभीर्य परिस्थितीमुळे दुकानदार व ग्राहक लक्ष ठेवून

Next Post

बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक ; एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक ; एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo