Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.अजितजी गोपछडे यांच्या वादिवसानिमित्त यावल येथे फळ वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

यावल-(प्रतिनिधी) – आज दिनांक १९-११- २०२१ शुक्रवार रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडी चे डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक मा. श्री. डॉ. अजितजी गोपछडे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आई हॉस्पिटल , जावळे हॉस्पिटल च्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या वेळी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे,डॉ पराग पाटील,डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात धरणे, मोर्चे, आंदोलन यावर बंदी

Next Post

५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

Next Post
५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

५ % मुस्लिम आरक्षण लागु करण्यात यावे; वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाचोरा तहसिलदारांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo