Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अनिकेत पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ. अनिकेत पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएस ही पदवीका विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांचा वैद्यकीय वारसा जपत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनीही वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केल्यानंतर आता मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएसची पदविका विशेष प्राविण्यासह संपादन केली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह गोदावरी परिवारातील सदस्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. अनिकेत पाटील यांच्या या यशामुळे गोदावरी फाऊंडेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

सावधान! करोडपती बनण्याच्या अमिषाला बळी पडू नये; PIB नं ट्विट करुन दिली माहिती

Next Post

वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांना ऑनलाईन अर्ज करण्यास २ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo