Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारार्थ परिवर्तन यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन..

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2024
in जळगाव, राजकारण
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील उद्या प्रचाराचा शुभारंभ करणार;जळगावकरांना उपस्थितीचे केले आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहरातील उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचारार्थ जळगाव शहरात दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत भव्य परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे.

या यात्रेमध्ये टू व्हीलर रॅली आयोजित करण्यात आली असून, जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांनी या रॅलीत सहभागी व्हावे ही विनंती.

रॅलीत सहभागी होऊन परिवर्तनाची दिशा मजबूत करा..!

रॅली सुरू होण्याचे ठिकाण
डॉ. अनुज पाटील यांचे निवडणूक प्रचार कार्यालयापासून..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावच्या विकासाबाबत अशोक जैन व सुरेश (राजूमामा) भोळे यांच्यात चर्चा

Next Post

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

Next Post
दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo