Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चरायला गेलेले पशुधन हरपले

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील चरायला गेलेले पशुधन हरपले

जळगाव(प्रतिनिधी)- डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील म्हशीं चरण्यासाठी कडगावकडे गेल्या असत्या त्यातील २ म्हशी ह्या आतापावेतो परतल्या नसून पशुधन हरपल्याची माहिती हॉर्टिकल्चरचे सतीश सावके यांनी सांगितले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या म्हशी ह्या नेहमीप्रमाणे चरण्यास शेत-शिवारात गेल्यात. कडगाव शिवारापर्यंत त्या जाऊन आल्यात मात्र शनिवारपासून गेलेल्या दोन म्हशी ह्या आतापावेतो परतल्या नाहीत. त्यांना टॅग लावलेले असून एका म्हशीचे शिंग तुटले आहेत. तर दुसरी म्हैस ही आकाराने लहान आहे. शिंग तुटलेल्या म्हशीच्या टॅगवर ०६० तर छोट्या म्हशीवर ०६४ असा क्रमांक आहे. अधिक माहितीसाठी ९९६०२७५६८८, ९७६५७०७७१३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

रुईखेडा येथे कायदे विषयक जनजागृती शिबिर

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन १नोव्हेंबरला होणार ऑनलाइन

Next Post
विभागीय लोकशाही दिनाचे 13 सप्टेंबर  रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन १नोव्हेंबरला होणार ऑनलाइन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo