Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति

एरंडोल-येथील सुखकर्ता फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.गीतांजली ठाकूर ह्यांची एरंडोल नगरपालीकेमार्फत कोरोना विरोधी लढ्यासाठी कोरोना ब्रँड आंबेसेडर म्हणून नियुक्ति करण्यात आली. सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरात आरोग्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. कोरोना विरोधी लढ्यात सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत ग्रामीण भागात जनजागृती ,आरोग्य यंत्रणे शी  व नपा प्रशासनाशी सुसंवाद साधुन सार्वजनिक स्वच्छता ,नपा मार्फत निर्जुन्तीकरण, फवारणी, रुग्णाची आरोग्य चाचणी ,अती जोखमीचे कार्य करणार्या नपा कर्मचारी वर्गाला सरंक्षक साहित्याचे वाटप ,पीपीकिट वापराबाबत मार्गदर्शन,जैववैद्यकीय कचर्याच्या विल्हेवाटीबाबत सुचना ह्याविषयी कार्य करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे एरंडोल शहरात सामाजीक संदेश माध्यमाद्वारे प्रभावी जनजागृती ,विविध वृत्तपत्रीय कोरोना विषयी लेख असे योगदान आजपर्यंत दिले आहे. सुखकर्ता फाऊंडेशन मार्फत एरंडोल शहरातील अल्प उत्पन्न असलेल्या कूटुंबातील एक हजार नागरिकापर्यंत प्रत्येकी एक किलो तांदूळचे वाटप स्वखर्चाने करण्यात आले आहे.

शहरातील व्यापारी वर्गासाठी 100 फेसशील्ड चे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी डॉ.गीतांजली ठाकूर व त्यांच्या सुखकर्ता फाऊंडेशन ने केलेल्या धडपडीची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेचे लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ह्यांनी विशेष पत्रकाद्वारे ही नियुक्ति केली आहे.

डॉ.गीतांजली ठाकूर ह्यान्च्याकडुन आगामी काळात असेच भरीव सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा नपा .मुख्याधिकारी श्री .किरण देशमुख ह्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केली आहे.

डॉ.गीतांजली ठाकुर ह्यानी ह्या नियुक्तिबद्द्ल नगराध्यक्ष व नपाप्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. व ह्या भयंकर अश्या कोरोनाच्या लढ्यात लोकसहभागाची गरज आवश्यक असल्याने सुखकर्ता फाऊंडेशन सारख्या इतर संस्थांनी यथाशक्ती असे योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहरात आणखी २ कोरोना बाधित रूग्ण

Next Post

लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांचे भाडेमाफ करा-शिवश्री.रुपेश वि.महाजन

Next Post

लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांचे भाडेमाफ करा-शिवश्री.रुपेश वि.महाजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo