Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2020
in राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने “राजगृहावर” झालेल्या हल्याचा निषेध; समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान या या देशातील कोट्यवधी जनतेचे प्रेरणास्थान तथा आदर्श आहे. अशा प्रेरणादायी वास्तूची तोडफोड करुन राज्यात अशांतता व अराजकता माजवण्याचा हा समाजकंटकांचा डाव आहे. अशा या समाजकंटकांमुळे राज्यात कायदा धोक्यात येऊन अशांतता येऊ शकते या अनुषंगाने आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती मार्फत बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या “राजगृहावर ” झालेल्या भ्याड हल्याचा निषेध व्यक्त करून या घटनेला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, भारत ससाणे, चंदन बिऱ्हाडे, भारत सोनवणे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

Next Post

शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Next Post
शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo