Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तळेगाव परिसरात 144 कायदा व संचारबंदी असुन नागरिकांवर कुठलाही परिणाम नाही

जामनेर-(अभिमान झाल्टे) – लोकांचे जनजीवन जसे आहे तसे सुरळीत सुरु आहे. या गावामध्ये संचारबंदी सुरू असुन सुद्धा पोलिस विभागाचे कोणीही कर्मचारी या गावात पोहचत नसल्याने गावकऱ्यांवर व ग्रामीण भागातील जनतेवर संचार बंदी व 144कलम काही कळत नसल्याने गावकरी नागरिक कायद्दयाचे उल्लघंन करीत आहे.
तळेगाव गावातील पोलीस पाटील यांनी कोरोणाची माहीती दिली असता कायद्याच्या संदर्भात सांगितले तरी ग्रामस्थांनी नियमाचे पालन न करता जसेच तसे असल्याची परिस्थिति दिसुन येत आहे.
भंयकर नावाच्या कोरोणाला काहीच समजत नसल्याने गावकरी मास्क न लावीत असल्याने काही चांगले व्यक्तींचे जीवन जगणे कठीण झाले.
या तळेगाव गावातील जनते कड़े पोलिस प्रशासन लक्ष देईल का?
अशी अपेक्षा संरपच तसेच ग्रामीण जनतेकडून होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तळेगाव ग्रामपंचायत मार्फत कोराना संसर्ग रोखणयासाठी केली गावभर फवारणी

Next Post

कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून मनपा नगरसेविका यांच्या मार्गद्शनाखाली वधू व वर आपत्यानी घेतला मोठा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo