Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये आषाढी एकादशी जोरदार साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेमध्ये आषाढी एकादशी जोरदार साजरी

जळगाव – (प्रतिनिधी) – त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशी निमित्त समता नगर परिसरात पायी दिंडी काढण्यात आली त्यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकांच्या हस्ते माऊलीचे प्रतिमापूजन व आरती करण्यात आली यावेळी शिक्षक वारकरी पेहरावात होते प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल भोळे सचिव सौ सविता भोळे, सदस्य योगेश झांबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री निलेश मोरे सर यांनी केले प्रसंगी मुख्याध्यापक श्री संजय भोळे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे!

Next Post

घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन

Next Post
घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन

घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo