Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दहा हजाराची लाच – प्रकल्प अधिका-यास भोवली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – सुशिक्षीत बेरोजगार तरुणाकडून दहा हजाराची लाच घेणे जिल्हा उद्योग केंद्रातील प्रकल्प अधिका-याच्या अंगलट आले आहे. लाचेच्या दहा हजाराच्या रकमेचा स्विकार करताच एसीबीच्या पथकाने झडप घालत प्रकल्प अधिकारी आनंद देवीदास विद्यासागर यास पकडण्यात आले.

तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असून त्यांनी शासनाच्या पीएमईजीपी या योजनेअंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्याकामी प्रकरण अपलोड केले होते. सदर प्रकरण बॅकेकडे पाठवण्याच्या मोबदल्यात प्रकल्प अधिकारी विद्यासागर याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. मागणी केलेली रक्कम आज पंचासमक्ष स्विकारताच सापळा पथकाने त्याला ताब्यात घेतले. जळगाव अ‍ॅन्टीकरप्शन विभागाचे पोलिस उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पो. कॉ. .महेश सोमवंशी आदींनी सापळ्यात सहभाग घेतला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

Next Post

महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश;स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo